लेख लिहिला आहे छान पण अर्थ काही कळाला नाही कोणी तरी कुपाया मदत करेल का ? माझ्या मते लेखकाने नवीन असे काही सागितले आहे असे मला वाटत नाही...बर नुसते गोष्ट म्हणून पाहावे तर ती सुध्धा अपुण्र आहे असे वाटते