आपण दिलेली उत्तरे म्हणजे निराकाराने निराकारला दिलेला हात वाटत आहे- ही अतिशयोक्ती नव्हे- मी पुर्ण सजग आहे ऱ्हे तर निखळ सत्य आहे- शंकेचे समधान झाले आहे-आपण उत्तर देन्याची तस्दी घेतल्याबद्दल मनपुर्वक आभार! हा सत्याचा सोहळा असाच सुरू राहू देत! आध्यात्मात गुह्य, गुप्त असे काही नाही ! सांगण्याची वा वाटण्याची इच्छा असेल तर असे ज्ञान निरपेक्षपणे सहज देउ शकता येते हे आपण सिद्ध केलेत- लेखणी खाली न ठेवता सतत चालू असू देत- उत्तम जमते आहे- तुमच्या भाषेत म्हणायचे तर मजा येत आहे- आपल्या मेलवर बाकीचे लिहीन म्हणतो- धन्यवाद! ------ सतिष