एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:

रत्नागिरी जिल्ह्यातिल मंडणगडापासुन चाप मैलावर आंबडवे नावाचे एक खेडे आहे. हेच ते गाव जिथे बाबासाहेबांचे पुर्वज रहात होते. बाबासाहेबांच्या घराण्याचे कुलनाव सपकाळ अन त्यांची कुलदेवता भवानी माता असं म्हणतात. भारतातील सा-या अस्पृश्य जातीत महार जात हाडाने कणखर, लढवय्ये, शुर, अन धन्याशी ईमानी राहण्यात त्यांची ख्याती होती. रणांगणात राजासाठी जीव देण्याची वेळ असो वा गावाच्या वेशीवर पाहारा देताना दरोडे खोरांपासुन ते चोरांपर्यंत सगळ्याशी दोन हात करण्याची वेळ असो. सगळ्या ठिकाणी महार हा स्वामीनिष्ठेच्या कसोटीत खरा ...
पुढे वाचा. : डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : १