नमस्कार,

ज्या माणसाने मिसळीचा शोध लावला त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. माझ्या मते त्याला विश्वशांती नोबेल पुरस्कार दिला पाहीजे.

तात्या अभ्यंकर.