प्रिय मनोगती मित्र / मैत्रिणिनो ,

रोज रात्री ८-४० ते ९-०० विविध भारती  वर  मराठी चित्रपट गिते  लागतात .

काल मि  एक सुंदर  जुने मराठी  गाणे ऐकले .  चित्रपट -  नरविर तानाजी  -  गितकार - ग दि मा . -  गायिका - आशा भोसले -  गित -  माघाची रात ----------थंडिची  झोप मला  लागेना .

एक अतिशय नितान्त सुंदर गाणे आहे , परत परत ऐकावे असे .     क्रुपया मला अशी एखादी  वेबसाइट सुचवा जिथे हे गाणे ऐकता किन्वा डाउन लोड करता येइल .

धन्यवाद .

आपला ,

पुणेरी जोशी