चुकून संजय जी लिहिले गेले आहे, ते संजय क्षी हवे होते.  'क्षी'चे टंकलेखन करताना 'के'नंतर कॅपिटल एस लिहून पुढे एच्ईई या कळी दाबाव्यात.