वरील विनंतीपत्रातले गि, णि, मि, वि, डि आणि येईलमधले इकार दीर्घ हवे होते आणि गदिमातली दी ऱ्हस्व.
बाकी,  मागितलेले गाणे आंतरजालावर सहज सापडावे.