पेठकर साहेब,

नमस्कार. कोलंबी पुलाव आणी मालवणी पद्धतीच्या मटणाचा मी भोक्ता आहे. आपण कृपया याची कृती येथे प्रसिद्ध कराल का?

आपला,

तात्या अभ्यंकर.