एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:

सुभेदार-मेजर रामजी सपकाळांच्या घरी गोड बातमी होती. तसंही नविन पाहुणा घरी येणार असल्यामुळे घरात अगदी आनंदाचं वातावरन होतं. भिमाबाई पोटातिल अर्भकाशी गप्पा मारण्यात गुंग होऊ लागली. सुभेदारही अधुन मधुन पोटातिल मुलाशी संवाद साधत. अन आतामधे पोटात एक एक महासुर्य आकारघेत होता. हजारो वर्षाच्या सुर्यानी ज्या दलितांच्या जिवनातील अंधार घालविला नाही तो घालविण्यासाठी भिमाईच्या पोटात अर्भकाच्या रुपात हा महासुर्य तेज गोळा करत होता. बाबासाहेबांच्या तेजानी हाजारो वर्षाचा अंधकार सळो की पळो होणार होता. काहि दिवसातच सुर्य ...
पुढे वाचा. : डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : २ (जन्म)