नमस्कार, मी मुंबई ता राहते, मी बी सी ए केला आहे.मला असा पार्टटाइम जॉब हवा आहे की मी घरी बसून काम करू शकते. मी गुगल वर कीवर्ड टाकून बघितले. तिथे असे जॉब्स आहेत. पण त्यांचा विश्वास धरावा की नाही या पेचात मी आहे.

मी उत्तम कॉम्प्युटर  इंजिनियर आहे. पण आता बाहेर जाऊन नोकरी करणे पोसिबल नाही, कारण मजी १० महिन्याची लहान मुलगी आहे.माझ्याकडे कॉम्प्युटर आणि नेटही आहे. मला २ वर्षाचा अनुभव आहे. मी तुम्हालाच विनंती करते की मला पण मदत कराल का? धन्यवाद.