आध्यात्मिक लेखनाला स्वतःचा अनुभव हवा

असहमत. आध्यात्मिक वगैरे बाजूला ठेवा. कुठल्याच लेखनास स्वतःचा अनुभव असायल हवा असे मुळीच नाही. शिवाय वरचा लेख आध्यात्मिक आहे असे कुठे आहे?

एकेकाचा नुसता नंबर लागायचा म्हटलं तर लाखो वर्ष लागतील.

पुन्हा तेच. तुम्ही एक कल्पना डावलण्यासाठी ती तुमच्या अनुभवावर घासत आहा. त्याची आवश्यकता नाही. चित्रगुप्त ही जशी कल्पना आहे तशी त्याच डेटाबेस त्याचा स्पीड हे सगळेच कलपना रम्य आहे. त्यामुळे काल्पनिक चित्रगुप्त काल्पनिक कॉम्युटरवर क्षणार्धात निर्ण्य घेणे अशक्य का नसावे?