>कुठल्याच लेखनास स्वतःचा अनुभव असायल हवा असे मुळीच नाही.
प्रत्येक दर्जेदार लेखन हे लेखकाच्या अनुभवातूनच उतरलेलं असतं असं माझं मत आहे. तुमचं मत वेगळं असू शकेल.
>काल्पनिक चित्रगुप्त काल्पनिक कॉम्युटरवर क्षणार्धात निर्णय घेणे अशक्य का नसावे?
तेच म्हणतोय, तुम्ही माझा पहिला प्रतिसाद बघा. कल्पना म्हणून लेखन छान आहे.
तुम्ही नीट वाचून प्रतिसाद लिहिलात की सगळे संदर्भ लागतील
संजय