... मराठीकरिता वापरात असलेल्या देवनागरीच्या उपसंचातही 'ए' आणि 'ओ' या स्वरांकरिता ऱ्हस्वदीर्घ अशी वेगवेगळी चिन्हे-जोडचिन्हे नाहीत हे खूपच चांगले आहे, नाही? मराठी शुद्धलेखनाचे दिवसाढवळ्या आणखीही मुडदे पडण्याचे त्यामुळे टळतात.