खर सांगायच तर मि त्याकवीतेतून माज्या मनातले भाव मांडण्याचा प्रयत्न केला होता...
माज्या मनात भावना पोहचवण हे एकच लक्य होत.. त्या पोहोचल्या असतील तरी ते मज्या साठी खुप आहे...
तुमचा प्रतिसाद पाहून खुप बर वातल. हा माजा पहिला प्रयत्न होता.
कुणितरी आपल्याला वाचतय हेच माज्यासाठी आनंदाच आहे...
माज्या कविता (गद्य) वाचत राहा आणि चांगले वाइट प्रतिसाद देत रहा....
तुमच्या प्रतिसादावर नक्की विचार करेन आणि (गद्याला पद्याच स्वरुप द्यायचा प्रयत्न करेन...)