सर्वच प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
आता लेखकाचे नम्रतापूर्वक थोडेसे-
हे लेखन कुठल्या लेखनप्रकारात मोडते ते मला माहीत नाही. जसे जमेल, जसे सुचेल तसे ते लिहिले आहे. हे शास्त्रीय, ज्ञानप्रसारक किंवा अध्यात्मिकही नाही.
थोडीशी कल्पनाशक्ती, थोडा रूढ संकल्पनांचा आधार, थोडा जीवनानुभव यांच्या मिश्रणातून हे लिहिले गेलेले आहे. या पेक्षा अधिक काही नाही.
पुन्हा एकदा धन्यवाद.