एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:

रामजींचं संस्कृत भाषेवर अत्यंत प्रेम. आपल्या मुलानी संस्कृत शिकावं अस त्याना सारखं वाटे. आनंदरावाना संस्कृत शिकता यावं म्हणुन शुभेदारानी बरीच खटपत केली पण सातारा माध्यमिक शाळेतील संस्कृतच्या शिक्षकानी अपमान करुन परत पाठविलं. संस्कृत हि वेदांची भाषा, संस्कृत मधे देवांच्या तोंडातुन निघालेलेल श्लोक आहेत. तुम्हा महाराना कशाला हवी हि पवित्र भाषा. हि भाषा ब्राह्मणाची आहे. देवाचे प्रुथ्विवरिल प्रतिनिधी भटांची आहे असं खणखणीत शब्दात शुभेदाराना सुनविण्यात आलं. महारानी संस्कृत शिकने हा अपराध होता. शेवटी आनंदरावाना ...
पुढे वाचा. : डॉ. बाबासाहेब आंबेडकर - भाग : ४ (मॅट्रिक पास)