क्षमस्व, चुकीचा अर्थ घेऊ नका, मला म्हणायचं आहे की एकदम प्रामाणिक आणि निरागस लेख आहे.

"माझ्या मते प्रामाणिकपणा, सहनशीलता, कष्ट करण्याची तयारी ह्या सगळ्याचं दुसरं नाव म्हणजे 'गाढव'...... कळलं का आता? " -- खूपं आवडलं.

नक्कीच आता आपल्याला आपल्या वागण्याचा विचार करायला हवा.

धन्यवाद.