मस्त लिहला आहे...

थोडस अवांतर...अस म्हणतात पुर्वी  जवळाचा रस्ता शोधण्यासाठी गाढ्वचा उपयोग के्ला जायचा....गाढवाच्या पाठीवर चुन्याची गोण टाकुन त्याला हाकलल जायच मग तो  ज्या मार्गाने जायचा तिथे चुन्याची रेष तयार व्ह्यायची त्याद्वारे रस्ता तयार  केला जायचा....याची सत्यता मी तरी पडताळुन पाहिलेली नाही.