हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
हा विकेंड जाम मस्त गेला. काय सांगू आणि काय नको अस होत आहे. गेल्या एक महिन्यापासून मी स्वतःला एकटा राहूच देत नाही. एकटा असलो की! नको नको ते विचार मनात यायला लागतात. असो, शुक्रवारी संध्याकाळी माझ्या मुंबईच्या बहिणीचा फोन आलेला की, ती शनिवारी पुण्यात येणार म्हणून. तो येरवड्या जवळचा ‘ईशान्य’ मॉल आहे ना. तिथे तिचा कार्यक्रम होता गाण्याचा. दुपारी गेलेलो. तिच्याबद्दल काय बोलू? माझी ‘दुसरी बहिणाबाई’ आहे. गाडी पाहून जाम खुश झालेली. खर तर तिच्याकडे दोन टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर. पण तरही माझी गाडी पाहून तिला आनंद झालेला. मस्त वाटल. तिचा कार्यक्रम ...
पुढे वाचा. : विकेंड