योगेश,
ही बातमी शेअर केल्याबद्दल आभार....
खरच, "पैसे तर सगळेच कमवितात पण ते कमविताना ज्यांच्या जोरावर आपण ते कमवितो त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता बाळगणे आवश्यक असते. " खुप मोठा चांगला द्रुष्टिकोन मिळाला आज