खुपच छान.
वातावरण तर चांगलं जमलच आहे पण त्या सोबत जी भावनांची गुंफण केली आहे ती अगदी अप्रतिम !
...अन ओंजळीतले ते क्षण पुन्हा डोहाच्या तळाशी सोडून दिले. डुबुक.... डोह थरथरला. ते छोटेसे तरंगाचे वर्तुळ शांत झाले. गुढतेची झूल पांघरून डोह पुन्हा पूर्ववत गडद, अगम्य झाला.
समाधानाचा एक त्रिकोण पूर्ण झालेला...
१ नंबर..