भानस,
इतक उत्तम लिहिल आहे की प्रत्येक प्रसंग, प्रत्येक गोष्ट, वस्तू डोळ्यांसमोर साकारल्या....
राधाक्का, कुसुम- शाम प्रत्येकजण दिसला... हसला
प्रसंग डोळ्यासमोर उभा करण्याची ताकद आहे तुमच्या लिखाणात....
अभिनंदन.... पुढच्या लिखाणाला शुभेच्छा!!!