एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
मी आजवर जे जे दलित चळवळीचे कार्यक्रम अटेंड केले त्या सगळ्या कार्यक्रमात मला सतत खटकणारी एक गोष्ट सातत्याने घडत होती व आहे. आमच्या ब-याच कार्यक्रमात प्रत्येक वक्ता बोलायला सुरुवात करण्या आधी जीजाऊ, शिवराय फुले ते आंबेडकरा पर्यंत सगळयाना मान वंदना देतो. या सगळ्य़ा नावांमधे एक नाव न चुकता प्रत्येक वक्ता घेतो ते म्हणजे तुकोबा रायाचे. बरं नुसतं तुकोबा किंवा तुकाराम असे कुणीच म्हणत नाही. त्यांचं नाव “जगत गुरु तुकोबाराय” असं संबोधल्या जातं.
सुरुवातिला मला वाटायचं की पर्टिकुलर एक दोन माणसं असं म्हणत असतिल. त्याना तुकोबारायांमधे जगतगुरुचं ...
पुढे वाचा. : संत तुकाराम जगतगुरु कसे? कोणाचे?