पुरस्कार देण हाही एक बाजार व्यवस्थेचा एक भाग झाल्या सारख वाटत. ह्याला अपवाद आहेत, पण हल्ली सतत प्रकाश झोतात राहण्यासाठी जसे मोठ मोठे माणस असुसलेली असतात, तसेच कंपनी आपल्या जाहीराती देण्यासाठी अथवा बाजारात टीकण्यासाठी पुरस्कार जाहिर करते. ह्याही
मुळे कदाचित पुरस्कारांचे महत्त्व कमी झाल्यासारखे भासत असावे. मग ह्यात घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला थोडी झळ बसली तर काय हरकत?