स्वाती, कालच चॉकलेट केक केला होता चवीला चांगला झाला पण त्याला चिरा गेल्या आहेत आणि मध्ये थोडा बसल्यासारखा झालाय. असे का झाले असेल?

अंजली