एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
भीम मॅट्रिक झाल्याचा सोहळा संपला, आता सुभेदाराला पोराच्या लग्नाचे वेध लागले. आपल्या गुणी पोरासाठी एक सुंदर, गुणी व पतीची सेवा करणा-या वधुचा शोध सुरु झाला. भिमाची किर्ती समाजातील लोकांपर्यंत आधिच पोहचलेली होती. ब-याच लोकांकडुन मुलगी देण्याचे प्रस्ताव येऊ लागले. सुभेदार मात्र भिमासाठी सर्वोत्तव वधुच्या शोधात होते. नुसती सुंदर नाही, नुसती चांगल्या घरण्यातील नाही तर भिमासारख्या विद्वानांच भार सांभाळण्याचं सामर्थ्य असणारी गुणी वधु हवी होती. महापुरुषाची पत्नी होण महा कठिण काम. ईतर बायकांचं अन महापुरुषांच्या ...