वा खूपच सुंदर!

"डोंगरावर उंच तू अन पाय्थ्याला मी उभा, श्रावणाच्या निर्झरासम खळखळावे तू कधी?"
"आत माझ्या पाहता मज दिसतासे अंधार का? अंतरी नंदादीपाला पाजळावे तू कधी? " 

खरोखरच अप्रतीम!