'बॉर्न टू विन' हे म्युरियल जेम्स आणि डोरोथी  जॉंगवर्ड यांचे पुस्तक पण उपयुक्त आहे. याच विषयावरची 'स्टेइंग ओके' आणि 'गेम्स पीपल प्ले' ही पुस्तके पण वाचनीय आहेत.