महाराष्ट्र शासनाने जिवशास्त्रिय परिभाषा कोश काढला आहे. शासकिय ग्रंथ विक्रेत्यांकडे मिळेल. त्यात बरेच शब्द आहेत. त्यापेक्षा अधिक काही विषेश हवे असतील तर मला कळवा.