हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

गेले आठवडाभर उन्हात भाजून भाजून माझा चेहरा कोळशाप्रमाणे झालाय. शेवटी नाही हो करीत आज एक हेल्मेट खरेदी केले. फारच महाग आहेत हेल्मेट. पण चला ठीक आहे. ते हेल्मेट डोक्यात घातल्यावर मला ‘डोक् आहे’ याची जाणीव झाली. ते हेल्मेट राखाडी रंगाचे आहे. आज मी त्याच रंगाचा शर्ट घातलेला आहे. खर तर सगळच मॅचिंग मॅचिंग झाल आहे. हेल्मेट राखाडी, शर्ट राखाडी. मी माझे ...
पुढे वाचा. : हेल्मेट