जरा स्वप्नील, जरा तलम, जरा गुढ.....  अशी वेगळी कविता आहे.

शेवट तर खुप आवडला.

मग घेवून केशरी साज
तु ये्शील संध्याकाळी...

अशा कविताच वेड नक्की वाटत.

उदय