संभाजीराव भिडे याना मी पाहिले ते विद्द्यार्थी असताना. ते एम.एस्सी. पदार्थ शास्त्राचे पुणे विद्यापीथाचे सुवर्ण पदक विजेते̮̮. दयानंद महविद्यालयात ते शिकवत असत‌. संघाचे प्रचारक होण्यासाठी नोकरी सोडली. सुंदर हस्ताक्षर, तैलबुद्धी, कुशल संघटक, सेवाव्रुती जीवन, ज्वलंत हिंदुत्वाचे  धगधगते कुंड असे सांगता येइल.