धन्यवाद.....!!!!!मंन्जुशा.....!!!!!लेख आवडल्याचं कळवल्याबद्दल आनंद झाला. लेखातले शब्द हे खासकरून मराठवाडा या ठिकाणचे आहेत‌. सोलापूरजवळ दस्तापूर गावातील....!!!!! माझं ते आजोळ...!!!! नी आबीचं माहेर....!!!! अज्ज्याबाबाची ही खासच माझ्याशी बोलण्याची बोलीभाषा....!!!! अगदी साधी-सुधी नि घरेलू.....!!!!!पूढला भाग लवकरच टाकतेय.  ******आबीछाया*****