"हे करायचं राहून गेलं" असं म्हणायची वेळ येउ द्यायची नसेल तर जे , जसं , जेंव्हा करावसं वाटतंय ना ते , तेंव्हा करावं!
अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात या पण आपला तो क्षण उजळून टाकू शकतात..
आपलं लिखाण तर उत्तमच झालेलं आहे.
असं काहीतरी अधुनमधून वाचत राहिलं पाहिजे.