असा थंडगार दहिभात पोटभर खाल्यावर डोकं आतून बाहेरून शांत होतं. मेंदू एखाद्या तळ्याकाठी, पाण्यात पाय सोडून बसला आहे असा भास होतो.
छान आहे पाककृती.