जोशीबुवा, कच्ची कैरी, प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. 
ही कविता म्हणजे चारोळी नाही. कवितेच्या प्रकारात "चारोळी" प्रकार चुकून पडला. 
तो कसा काढायचा?