आपल्या माहितीसाठी खूप खूप धन्यवाद!
काही वर्षांपुर्वी गडकरींचे सारे साहित्य ई-बुक स्वरुपात एका सीडीवर उपलब्ध झाल्याचे वाचले होते. (कुणातरी लेखकाच्या हस्ते हे प्रकाशन झाले होते.) आता हे साहित्य चक्क युनिकोड स्वरूपात फुकट उपलब्ध झाल्याचे कळल्यावर अतिशय आनंद झाला.
हे करणाऱ्यास खूप खूप धन्यवाद. मी काही आर्थिक मदत इ. देऊ शकतो काय?

अभिजीत (arbhaataanichillar.blogspot.com)

ह्या मजकुरात कृपया १०% पेक्षा जास्त रोमन अक्षरे वापरू नये.