एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
आज काल संभाजी ब्रिगेड, मराठासेवा संघ व इतर परिवर्तनवादी(?) मराठे जे स्वत:ला सम्यक समजतात त्यानी बौद्ध समाजाशी सलोख्याचं नातं निर्माण करण्यात सगळी ताकत झोकुन दिली आहे. खेडया पाडयात मराठा समजानी विविध आघाड्या उघडुन बौद्ध समाजाला जवळ करत आहे. आजकाल बौद्ध मंचावरुन संभाजी ब्रिगेडचे नेते सर्रास भाषण करताना दिसता. वरवर पाहता हे चित्र फार आशादायी व मराठ्यांच्या हृदयपरिवर्तनाचं जरी दिसत असलं तरी हे सगळं एक थोतांड आहे. ही निती एक विशिष्ठ उद्देशाने प्रेरीत होऊन आखली जात आहे. तो उद्देश राजकीय पटावर स्थान प्रबळ ...