हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:

जगातील सर्वात भयानक प्राण्यांमध्ये ‘बॉस’ हा प्राणी गणला जातो. काही वैज्ञानिकांच्या मते, डायनासोरपेक्षाही हा भयानक प्राणी आहे. हा प्राणी कंपन्यामध्ये आढळतो. हा प्राणी जणू दिसायला सर्वसामान्य असला तरी फारच भीतीदायक असतो. हा प्राणी, साधारणतः केबिनमध्ये बसून कंपनी नावाचा रथ हाकत असतो. रथाला जुंपलेले घोडे, त्याच्या भाषेत ‘गाढवं’ तो रथ रक्ताचे पाणी करून ओढत असतात. परंतु नेहमी त्याला कामाचा घडा अर्धा रिकामाच दिसतो.

प्रत्येक सेवक त्याला ‘सर्’ म्हणून हाक मारतो. आणि तो त्या हाक मारणाऱ्याला ‘कामचोर’. कामाचा खजिना सेवकापुढे रीता ...
पुढे वाचा. : द बॉस