खूप उन्हातून चालल्यावरच सावलीची किंमत कळते तद्वतच हे मोह त्यालाच होतात जो शिस्तबद्ध आयुष्य जगतो. म्हणून भरपूर शिस्तीत आधी जगायचं असतं म्हणजे चार मोहाचे क्षण उपभोगता येतात.