एम. डी. रामटेके. येथे हे वाचायला मिळाले:
मराठा समाज हा महाराष्ट्रातील अत्यंब प्रबळ समाज आहे. गर्भश्रीमंत, जमिन जुमला भरपुर प्रमाणात, कारखानदारी पासुन जवळपास सगळेच मोठे उद्योग मराठा समाजाच्याच हाती आहेत. राजकीय पटावर सुद्धा गावापासुन शहरापर्यंत सत्ता मराठयांच्याच हाती आहे. मराठे हे हजारो वर्षापासुन राजकिय सत्तेचे सक्रिय भागीदार होते अन आहेत. मराठा ही महाराष्ट्रातील एक dominating समाज होता, आहे अन राहील. इतिहास बघितला तर मराठ्यांचा नेहमीच ब्राह्मणाशी कुठल्या न कुठल्या करणानी पेटत आलेलं आहे. मराठ्यांकडे राजकीय सत्ता होती तर ब्राह्मणांकडे धर्म व ...