मंजुच्या प्रतिक्रियेशी सहमत आहे. नव-नवीन शब्द किती नादमय आहेत!! मागे एकदा भोपाळ ते होशंगाबादला जायचा योग आला होता. एक छोट गाव लागल वाटेत.... त्याच नाव होत "बुदनी" ठेंगण ठुसक म्हणतात न तसच होत.. त्याची आठवण झाली एकदम ...... पुढचा भाग कधी???