भाव मनीचे समजून घे तू शब्द हरवले

पैंजण पायीचे रुणझुणले कोणासाठी?

वा वा अगदी हळुवार गझल.