वा !! छान. भाजीची कृतीतर आवडली, त्या बरोबर तुमची लेखन शैली/कला पण आवडली.

  1. गरम- चुर्र असा आवाज झाला पाहीजे!
  2. पळीवाढी करावी.

मजा आली वाचताना. धन्यवाद.