अप्रतीम... भावना काळीज चीरून गेल्या... आठवणी खारच खुप त्रास देतात नाइ
मि आज काल लहान सहान प्रयत्न करतोय कविता करण्याचे... तुम्हालात्या आवडतात का ते पाहा आणि कळवा... अजून तरी दोनच कविता टाकल्यात... १. कविता.... २. शब्दांचे खेळ... वेळ असेल तर नक्की वाचा....