चिरा गेल्यात  म्हणतेस , कोरडा झाला होता का केक? मिश्रण खूप घट्ट झाले असले तर थोडे दूध केकच्या मिश्रणात घालायला हवे, मध्ये बसल्यासारखा का झाला ते कळत नाहीये, कारण नॉर्मली मध्ये फुगीर आणि पेरिफेरीत/कडांना कमी फुगतो केक..
स्वाती