काय चव आहे हो हाताला तुमच्या!!!! आता तुमच्या लेखनाच्या वाढपीत हात आखडता घेऊ नका अजिबात! मी सगळ्या पंगती बसून आपले सुग्रास लेख ओरपून मगच उठणार!!! वाह!!!
-नीलहंस.