गझल आवडली.
पहिल्या वहिल्या बरसातीची आवड तुजला
गंधित ओली माती बनले कोणासाठी ?
-सुंदर.
सटव्या साऱ्या दृष्ट ना लागो तव कोणाची
तव म्हणजे तुझी. इथे 'तुज' हवे.