अभिनंदन - एक अतिशय महत्त्वाच्या विषयाला हात घातल्यबद्दल!

आपण आपल्या इतिहासाच्या बाबतीत फार उदासीन असतो. एकुणच हा हिंदुस्थानला शाप आहे आणि महाराष्ट्र वेगळा का असावा?? अगदी ताजे उदाहरण म्हणजे पानिपत हा इतिहास - इतका विपर्यस्त करून सांगितलेला आहे आपल्याला - पिढ्यांपिढ्या,  की खर काय आनी खोट काय हे आजही जाणून घ्यायची इच्छा आपल्याला नाही. गौरवस्पद असणारी किती तरी व्यक्तिमत्व आहेत - किती तरी प्रसंग आहेत !! हा आपल्या व्रुत्तिचा भाग आहे..... तिथे गोविंदाग्रज कोण आणि सावरकर कोण? बखले कोण आणि केशवकुमार कोण लक्षात ठेवणार???

तरीही तुमच्यासारख्यान्नी ह प्रयत्न चालू ठेवल्याबद्दल खरोखर आभार...... मी ती साइट पाहिलेली आहेच आणि बऱ्याच जणान्ना सांगितली ही आहे!