प्रभाकर, भावपूर्ण लेखनाबरोबरच विनोदी लेखनात ही हातखंडा आहे तर.. आम्हां मनोगतींचे भाग्यच आहे ... आजपासून तुम्ही मनोगतचे पु.ल. आहात... माझ्यावतीने तुम्हांला मी ही पदवी बहाल करते...श्रावणी